
१ कोथिंबिर प्लास्टिकच्या पिशवीत फ़्रिजमध्ये ठेवावी त्यामुळे कोथिंबिर ताजी राह्ते.
२ फ़्रिजमध्ये लिंबुची कापलेली फ़ोड ठेवावी त्यामुळे फ़्रिजमधील दुर्गंधी नाहीशी होते.
३ फ़्रिजमध्ये नेहमी अन्न पदार्थावर झाकुन ठेवा त्यामुळे रोगजंतुचा प्रसार होणार नाही.
४ फ़्रिजमधील खुप दिवसांचे साठवलेले अन्न पदार्थ खावू नयेत. विषबाधा हॊऊ शकते.

.jpg)
0 comments:
Post a Comment