Wednesday, December 18, 2013

                 टोमाटो केच अप

साहित्य - लाल टोमाटोचा गर १किलो

        साखर - १०० gm

       जिरे- १gm

       मिरे-१gm

       दालचिनी-१gm

       लाल मिरची पुड-१ते दीडgm

       व्हिनेगार-१००ते १५०ml

        मीठ-३०gm


 कृती-लाल पिकलेले टोमाटोचा कापलेला फ़ोडी एका पातेल्यामध्ये घ्या त्यानंतर मंद आचेवर टोमाटोचा फ़ोडी शिजवुन घ्या.आणि शिजवलेला फ़ोडी मिव-सरमध्ये एकजीव करा.हा गर चाळणीतून गाळून घ्या.हा रस पातेल्यामध्ये ओता आणि त्यात साखर,व कांदा

लसुणाची पेस्ट करा व कपड्याची पोटली बांधा आणि त्यात टाका. मंद आचेवर पातेल्यात रस उकळा. हा रस एक तृतीयांश होईपर्यत आटवा.आता कपड्याची पोटली बाहेर चमचाचा साहाय्याने पोट्ली दाबा आणि बाहेर काढा.शेवटी मिरची पुड, मीठ,व्हिनेगार घाला.

हे केच अप घट्ट करा.

  टिप- केच अप टिकवण्यासाठी सोडियम बेन्झाईट वापरा.

       १किलोसाठी -१ gm बेन्झाईट वापरा.