Sunday, January 19, 2014

 पनीर चिली

साहित्य:
१५० ग्राम पनीर
६-७ सुक्या लाल मिरच्या
पनीर तळण्यासाठी तेल
१ टेस्पून आले पेस्ट
१ टेस्पून लसूण पेस्ट
१ टेस्पून टोमॅटो पेस्ट
१/२ कप बारीक उभा चिरलेला कांदा
१/४ कप उभी चिरलेली भोपळी मिरची
१/४ कप बारीक चिरलेला पाती कांदा
२ टेस्पून कॉर्न स्टार्च किंवा कॉर्न फ्लोअर
२ टीस्पून सोया सॉस
१ टिस्पून व्हिनेगर
मिठ
१/२ टिस्पून साखर
१/२ टिस्पून मिरपूड

टोमॅटो पेस्ट आणि मिरच्यांची पेस्ट एकत्र करावी. १ टेस्पून तेलावर हि पेस्ट १ मिनीटभर परतून घ्यावी. नंतर दुसर्‍या भांड्यात काढून ठेवावी.

::::पनीर::::
१) पनीरचे १ इंचाचे चौकोनी तुकडे करून घ्यावे. एका वाडग्यात मिठ, १/२ टिस्पून मिरपूड आणि केलेल्या आलेलसणीच्या पेस्टपैकी एकेक चिमटी पेस्ट घालून असे मिश्रण करून घ्यावे. हे मिश्रण पनीरच्या तुकड्यांना हलक्या हाताने लावावे.
२) कॉर्न फ्लोअर एका बोलमध्ये घेऊन त्यात ४-५ चमचे पाणी घेऊन मध्यमसर पेस्ट बनवून घ्यावी. एकीकडे तळण्यासाठी तेल गरम करावे. जरा छोटी कढई वापरावी म्हणजे तेलउरलेल्या कॉर्न फ्लोअरच्या पेस्टमधील १ चमचा पेस्ट आणि मिरच्यांचे १/२ कप पाणी एकत्र करावे.

::::चिली पनीर::::
१) पनीरचे तळलेले तुकडे, आणि परतलेली मिरची-टोमॅटो पेस्ट तयार ठेवावी. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये २-३ टिस्पून तेल तापवावे. आलेलसूण पेस्ट परतावी, कांदा परतावा. कांदा पूर्ण परतू नये. नंतर भोपळी मिरची परतावी. तयार केलेला चिली सॉस घालून परतावे. व्हिनेगर आणि सोया सॉस घालावा. मिरच्यांचे पाणी आणि कॉर्न फ्लोअरची पेस्ट एकत्र केलेले मिश्रण घालावे. १/२ टिस्पून साखर घालावी. मिश्रण जरा आटू द्यावे, आटले कि तळलेले पनीर घालावे. निट मिक्स करावे. बारीक केलेला पाती कांदा वरून भुरभुरावा. गरम गरम सर्व्ह करावे.

टीप:
१) पनीरला कॉर्न फ्लोअरचे कोटिंग करताना पेस्ट खूप दाट असू नये. पातळसरच असावे.
२) पनीर चिली बनवताना कॉर्न फ्लोअर किंवा कॉर्न स्टार्च यापैकी आपण काहीही वापरू शकता. कमी वापरले जाईल. पनीरचे मिठ, मिरपूड आणि आलेलसूण लावलेले तुकडे कॉर्न फ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवून सोनेरी रंगावर तळून काढावे.

Wednesday, December 18, 2013

                 टोमाटो केच अप

साहित्य - लाल टोमाटोचा गर १किलो

        साखर - १०० gm

       जिरे- १gm

       मिरे-१gm

       दालचिनी-१gm

       लाल मिरची पुड-१ते दीडgm

       व्हिनेगार-१००ते १५०ml

        मीठ-३०gm


 कृती-लाल पिकलेले टोमाटोचा कापलेला फ़ोडी एका पातेल्यामध्ये घ्या त्यानंतर मंद आचेवर टोमाटोचा फ़ोडी शिजवुन घ्या.आणि शिजवलेला फ़ोडी मिव-सरमध्ये एकजीव करा.हा गर चाळणीतून गाळून घ्या.हा रस पातेल्यामध्ये ओता आणि त्यात साखर,व कांदा

लसुणाची पेस्ट करा व कपड्याची पोटली बांधा आणि त्यात टाका. मंद आचेवर पातेल्यात रस उकळा. हा रस एक तृतीयांश होईपर्यत आटवा.आता कपड्याची पोटली बाहेर चमचाचा साहाय्याने पोट्ली दाबा आणि बाहेर काढा.शेवटी मिरची पुड, मीठ,व्हिनेगार घाला.

हे केच अप घट्ट करा.

  टिप- केच अप टिकवण्यासाठी सोडियम बेन्झाईट वापरा.

       १किलोसाठी -१ gm बेन्झाईट वापरा.


Friday, September 20, 2013

पॅटिस

सोया पॅटिस 

साहित्य-  तीन वाट्या सोया वड्या, अर्धी वाटी किसलेले बटाटे, अर्धी वाटी किसलेले गाजर, दोन चमचे आले-मिरची पेस्ट, तेल, एक चमचा गरम मसाला, एक वाटी मैदा, चवीनुसार मीठ.
कृती - किसलेले गाजर व बटाटे नॉनस्टिक पॅनमध्ये परता. सोया मिक्‍सरमधून काढून सर्व मसाले व मीठ घालून परता. बटाटे, गाजर व सोया एकत्र करून गोळा बनवा. मैद्यात थोडे तेल, मीठ व पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे भिजवून घ्या. सोया मिश्रणाचे चपटे पॅटिस बनवून मैद्याच्या मिश्रणात बुडवून फ्रायपॅनमध्ये तेलात तळून घ्या. गरमगरम सॉसबरोबर सर्व्ह करा. 

Sunday, July 7, 2013

दुधी कोप-ता करी

 दुधी कोप-ता करी
साहित्य-१ किसलेला भोपळा,आले लसुण पेस्ट,जिरे पुड १चमचा,बेसन पीठ,तेल तळण्यासाठी.मीठ चवीनुसार
मसाला ग्रेव्ही- १मोठा कांदा चिरलेला,त्यात आले लसुण,ओल खो्बर,  धणे जिरे पुड १चमचा,२चमचे तिखट, सर्व मिव-सर मध्ये मसाला बारीक करा.
कृती- किसलेला भोपळा,आले लसुण पेस्ट,जिरेपुड तिखट बेकिंग पावडर १चमचा  घाला.त्याचे गोल गोळे करा.व तळा
तळुन झाल्यावर मसाला ग्रेव्हीत गोळे सोडा.हि तयार होईल दुधी कोप-ता करी .

टिप- किसलेला भोपळाचे पाणी काढा.त्यात लागता लागता बेसन पिठ घाला.

Sunday, June 23, 2013

सुंदर चेहरे के लिऎ
१)बादाम और चंदन पाउडर को पीस कर पेस्‍ट बना दें। चंदन पाउडर काली त्‍वचा की रंगत को हल्‍का बनाता है।

२)एक पेस्‍ट बनाइये जिसमें कच्‍चा दूध, हल्‍दी और थोडा़ सा नींबू का रस मिला हो। इसके ओट्स भी मिलाइये और एक गाढा पेस्‍ट बनाइये। इस पेस्‍ट को सूखने तक लगा रहने दीजिये और फिर ठंडे पानी से धो लीजिये
स्‍क्रबर
.३)चेहरे पर अंडे का सफेद भाग लगाएं और थोड़ी देर के बाद जब वह सूख जाए तो उसे बेसन के आंटे से साफ कर लें।

४)शुगर स्‍क्रब- प्राकृकित रूप से त्‍वचा निखारने के लिये आपको हफ्ते में एक बार अपने चेहरे पर स्‍क्रब लगा कर सफाई करनी चाहिये। इसके लिये चीनी का प्रयोग कीजिये, बस एक चम्‍मच चीनी में थोड़ा सा पानी मिला कर स्‍क्रब करें और फिर ठंडे पानी से चेहरा धो लें।
५). नींबू रगडे़- अगर आपके चेहरे पर मुंहासे या एक्‍ने है और आपको साफ तथा चमकती हुई त्‍वचा चाहिये तो नींबू का प्रयोग कीजिये। हफ्ते में एक बार नींबू के छिलके को अपने चेहरे पर जरुर रग‍ड़िये और देखिये कि आपको कैसे मुंहासों से छुटकारा मिलता है।

Saturday, June 1, 2013

कढीपत्याची चटणी

कढीपत्याची चटणी
साहित्य-जरा सुकलेली कढीपत्याचीपाने १०-५
       सुक्या खोबरयाचा कीस- पाऊण वाटी
        तीळ-पाऊण वाटी,मिरच्यांचे तुकडे,मीठ चवीनुसार,थोडी साखर
कृती-प्रथम १दिवस कढीपत्याची पाने धुवुन सुकवुन नंतर कढईत तीळ, सुक्या खोबरयाचा कीस भाजुन घेणे. हे सर्व साहित्य वेगळे काढा.
दुस-या कढईत कढीपत्याची पाने तळून घ्या. नंतर मिरच्यांचे तुकडे तळून घेणे पाने चुरडुन तीळाच्या मिश्रणात टाका.मीठ थोडी साखर
घालून हाताने ढवळावे ही कुरकुरीत चटणी तयार झाली आहे.

Tuesday, May 21, 2013

tawa pizza

तवा पिज्जा
इंग्रिडिएंट्स- 2 कप मैदा, 2 चम्मच ऑलिव ऑइल, नमक स्वादानुसार, एक छोटा चम्मच चीनी, एक छोटी चम्मच यीस्ट।
टॉपिंग के लिए- 1 शिमला मिर्च, 3 बेबी कॉर्न, आधा कप पिज्जा सॉस, आधा कप मोजरेला चीज, आधा छोटा चम्मच इटालियन मिक्स हर्ब्स।

बेस का मेथड- मैदा छान लें। एक मुट्ठी मैदा अलग रखकर बाकी में यीस्ट, ऑलिव ऑइल, नमक और चीनी डाल लें और उन्हें अच्छी तरह मिक्स कर लें। अब गुनगुने पानी से चपाती जैसा आटा मलिए। इसे एकदम सॉफ्ट होने तक मलते रहें। तकरीबन 2 घंटे के लिए ढककर रख दें। इतनी देर में आटा फूलकर दोगुना हो जाएगा। पिज्जा बेस तैयार है।टॉपिंग बनाने का मेथड- शिमला मिर्च से बीज हटाते हुए लंबाई में पतला-पतला काट लें। बेबीकॉर्न को गोल टुकड़ों में काट लें। दोनों सब्जी को तवे पर डालकर तकरीबन 2 मिनट चम्मच से चलाते हुए नरम कर लें। अब पिज्जा के आटे से गोल लोई बनाकर अलग रखे मैदे की हेल्प से आधा सेमी मोटा पिज्जा बेस तैयार कर लें।
पेन हल्का गर्म कर लें। पैन अगर नॉनस्टिक है, तो पैन के ऊपर थोड़ा सा तेल लगाकर पिज्जा सेकने के लिए डालिए और तकरीबन 2 मिनट तक पिज्जा को हल्के ब्राउन होने तक सेक लीजिए। अब पिज्जा को पलट लें। कम आंच पर रखकर पिज्जा के ऊपर टापिंग करें। सबसे पहले सॉस की पतली सी लेयर और उसके ऊपर सब्जियां लगाएं। अब चीज डालें। पिज्जा को ढककर पांच से छह मिनट तक गैस पर सिकने दें। चीज के मेल्ट हो जाने पर और पिज्जा बेस के ब्राउन होने तक सेक लीजिए। अब ऊपर से हर्ब्स डाल दीजिए। गर्मागर्म सर्व करें।