Thursday, May 17, 2012

पावभाजी आज तयार करुया !....







My Favourite Dish  पावभाजी ...!  
साहित्य- २ कांदे बारीक चिरलेले, आले,लसुण,मिरची पेस्ट,पावभाजी मसाला,अमुल बटर,बनपाव ,शिजवलेले मटार,बटाटे, कोबी.चिरलेली कोथिंबीर , मीठ चवीनुसार व २ चमचे तिखट,

कॄती- प्रथम बटर टाका व नंतर जिरे ,मोहरीत आले पेस्ट घालून कांदा घाला , त्यातपावभाजी मसाला टाका.तिखट घाला. कुचकरलेले (स्मँश)  केलेले मटार व बटाटे त्यात घाला व कोथिंबीर घाला,गरम झाल्यावर पावभाजीवर वरुन बारिक चिरलेला कांदा, बटर १चमचा,टमाटर बारीक चिरलेला. लिंबाचा रस घाला. ही पावभाजी तयार आहे. पाव चांगला भाजा.
गरम गरम डीश आता तयार आहे. पावभाजी खाल्या नंतर अभिप्राय जरुर कळवा.