My Favourite Dish पावभाजी ...!
साहित्य- २ कांदे बारीक चिरलेले, आले,लसुण,मिरची पेस्ट,पावभाजी मसाला,अमुल बटर,बनपाव ,शिजवलेले मटार,बटाटे, कोबी.चिरलेली कोथिंबीर , मीठ चवीनुसार व २ चमचे तिखट,
कॄती- प्रथम बटर टाका व नंतर जिरे ,मोहरीत आले पेस्ट घालून कांदा घाला , त्यातपावभाजी मसाला टाका.तिखट घाला. कुचकरलेले (स्मँश) केलेले मटार व बटाटे त्यात घाला व कोथिंबीर घाला,गरम झाल्यावर पावभाजीवर वरुन बारिक चिरलेला कांदा, बटर १चमचा,टमाटर बारीक चिरलेला. लिंबाचा रस घाला. ही पावभाजी तयार आहे. पाव चांगला भाजा.