Thursday, May 16, 2013

केक

केक
साहित्य-१बाऊल मैदा+मिल्कपावडर,१पाकीट अमुल बटर,बेकिंग सोडा१ चमचा+बेकिंग पावडर .
कृती १बाऊल मैदा+मिल्कपावडर,१पाकीट अमुल बटर,बेकिंग सोडा१ चमचा+बेकिंग पावडर दुध टाका मिश्रण केक पात्रात ओता फ़ेटा.मऊ झाल्यानंतर  २० मि. मंद  आचेवर ठेवावे मंद . आचेवर वाळू ,तव्यावर गरम करा
केक पात्र ठेवा मग केक तयार होईल

टिप  केक पात्रावर झाकण ठेवा२०मि
.

No comments: