Saturday, June 1, 2013

कढीपत्याची चटणी

कढीपत्याची चटणी
साहित्य-जरा सुकलेली कढीपत्याचीपाने १०-५
       सुक्या खोबरयाचा कीस- पाऊण वाटी
        तीळ-पाऊण वाटी,मिरच्यांचे तुकडे,मीठ चवीनुसार,थोडी साखर
कृती-प्रथम १दिवस कढीपत्याची पाने धुवुन सुकवुन नंतर कढईत तीळ, सुक्या खोबरयाचा कीस भाजुन घेणे. हे सर्व साहित्य वेगळे काढा.
दुस-या कढईत कढीपत्याची पाने तळून घ्या. नंतर मिरच्यांचे तुकडे तळून घेणे पाने चुरडुन तीळाच्या मिश्रणात टाका.मीठ थोडी साखर
घालून हाताने ढवळावे ही कुरकुरीत चटणी तयार झाली आहे.

No comments: