चायनीज पाककला आणि सौदंर्य प्रसाधना बाबत ब्युटी टीप्स देत आहे. एक खास पाककलेची ***** 5STAR रेटींग मराठी साईट आपल्यासाठी... आपले सहर्ष स्वागत करीत आहोत...!! WEL-COME.......!!!
Thursday, November 29, 2007
कोथिंबीर वडी
साहित्य- १जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन पीठ २वाटया, २चमचे तिखट, मीठ चवीप्रमाणे, धणे जिरे ओवा पावडर
कॄती- १जुडी बारीक चिरलेली कोथिंबीर मध्ये २वाटयाबेसन पीठात तिखट, मीठ चवीप्रमाणे, धणे जिरे ओवा पावडर
व बेसन पीठात पाणी घालुन चिरलेली कोथिंबीर सर्व साहित्य थोडे घट्ट पाण्यात मिक्स करुन प्रेशर कुकर
मध्ये भांडयात ढोकळा प्रमाणे पीठ कुकरचा भांडयात ओतुन प्रेशर कुकरची शीटी काढुन वाफ़ेवर कोथिंबीर वडी
झाली की सुरीने वडी कापुन गरम तेलात तळणे व सर्व्ह करणे.
बनवून पहा व आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment