साहित्य- खवा२५०ग्रँम, पनीर ५०ग्रँम, आरारोट पावडर५०ग्रँम, थोडे केशर,वेलची पुड १चमचा.
कृति- खवा, पनीर, आरारोट पावडर, वेलची पुड मिक्स करा. खवा त्याचे छोटे छोटे गोळे करुन
तूप गरम करुन ते छोटे गोळे लालसर रंगावर तळावेत. साखरेचा एकतारी पाक करुन छोटे गोळे पाकात टाकावेत.लहानांपासुन ते मोठ्यांपर्यंत हा गोड पदार्थ सर्वांनाच खुप आवडतो.
मग लागा तयारीला.
1 comment:
तोंडाला पाणी सुटले. वॅनीला आईसक्रीम बरोबर खायला काय मजा येते.
काश. मी हे सारे खावु शकत असतो तर.
Post a Comment