सौंदर्याबद्दल उपयुक्त टिप्स-
१) चेहराला नेहमी पपईचा गर लावा व १५मि.नंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
२) चेहराला फ़्रुट फ़ेशियल करावेत ब्युटी पार्लरमध्ये हे फ़्रुट फ़ेशियल करा
३) केसांना व चेहराला नेहमी कोरफ़ड गर लावा.
४) केसांना आवळा पावडर +लिंबूचा रस व थोडा पाण्यात एकत्र भिजवून हाताने केसांना लावा १तासाने केस धुवा नंतर केस चमकदार होतील.
५)मेंहदीमध्ये coffee powder १चमचा टाकल्यास केस सोनेरी रंगाचे दिसतात.
No comments:
Post a Comment