टीप्स
१) पोळ्या पांढरा आणि मऊ राहाव्यात म्हणून कणिक गरम पाण्यात मळावी.
२)पोळ्या चवदार होण्यासाठी सोयाबीन दळायला द्यावे.
३)धिरडे करतांना त्यात थोडासा बारीक रवा घालावा.
४)तुपाची फ़ॊडणी करतांना त्यात थोडे मीठ घाला तूप थिजणार नाही.
५)भात शिजवतांना त्यात१ चमचा तूप घातल्यास भात मॊकळा हॊतो.
No comments:
Post a Comment