चायनीज पाककला आणि सौदंर्य प्रसाधना बाबत ब्युटी टीप्स देत आहे. एक खास पाककलेची ***** 5STAR रेटींग मराठी साईट आपल्यासाठी... आपले सहर्ष स्वागत करीत आहोत...!! WEL-COME.......!!!
Thursday, May 1, 2008
शेवयांची गोड खीर-(भारतीय खान्देशी पध्दतीने बनवलेली)
(Vermicelli , Indian culture from khandesh special food)
साहित्य- शेवया घरातल्या किंवा सुपरशाँपितुन (रेडीमेड) आणला तरी चालेल, म्हशीचे तुप, दुध, वेलची पावडर.साखर
कृति- मंद आचेवर शेवया तुपात घातल्या नंतर लगेचच चमच्याने शेवयांना परतत रहावे(शेवया लागु देऊ नये)लाल रंगावर होऊ दिल्यानंतर त्यात लागता लागता (म्हणजे पेज प्रमाणे) दुध व साखर घालावे आणि नंतर त्यात वेलची (पुड) स्वादानुसार घालावी.या खिरीच्या दुधाला आता ऊकळी आल्यानंतर गँस बंद करावा. हो,आता तुमची सर्वांची आवडती गरमा गरम शेवयांची गोड खीर तयार झालेली आहे.
टीप: यात आणखीन काजु,बदाम, केशर स्वादानुसार टाकु शकता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment