साहित्य- ५ते६ मोठे बटाटे(बटाटाची वरचे साले काढून घ्यावेत )व तळण्यासाठी तेल, मीठ.
कृति- प्रथम बटाटेची वरचे साले काढून घ्यावेत व फ़िंगर चिप्सचे काप करण्यासाठी यंत्र मिळते त्याचा
वापर करणे ते शक्य नसल्यास बटाटाचे ऊभे काप करुन घ्यावेत नंतर गँसवर गरम तेल करुन फ़िंगर चिप्सचे ऊभे काप गरम तेलात लालसर रंगावर तळून घ्यावेतनंतर मीठ लावून घ्यावेत. ही डिश लहान मुलांना फ़ार आवडते.टॊमँटॊ साँस बरोबर सर्व्ह करु शकतात.
1 comment:
फ़िंगर चिप्सचे काप थोडावेळ मिठाच्या पाण्यात भिजत ठेउन मग तळल्यावर चांगले लागतात.
Post a Comment