मसाला पापड-
साहित्य- राजस्थानी उडीद पापड, १कांदा बारीक चिरलेला, १टोमँटॊ बारीक चिरलेला,थोडीशी
कोथिंबीर बारीक चिरलेली,थोडासा चाट मसाला(ऎवरेस्ट चाट मसाला)
कृति- प्रथम पापड भाजून घेणे त्यानंतर एका प्लेटमध्ये पापडावर थोडा कांदा टोमँटॊ
कोथिंबीर बारीक चिरलेली,ऎवरेस्ट चाट मसाला घेऊन त्या पापडावर हे,(पापडावर कांदा टोमँटॊ चाट मसाला पण पसरावेत.) खाण्यासाठी मसाला पापड तयार झालेला आहे.
3 comments:
प्राजु,
आपले हे पापड मला खूप आवडले. परंतु तुम्हाला माझी एक विनंती की, आपण पापड कसे बनवावे हेसुध्दा नक्की शिकवाल तर (माझ्यासारख्यांसाठी) फ़ार बरे होईल. तसेच उन्हाळ्यात स्त्रिया जे पापड करतात (बिबड्या वगैरे) ते सुध्दा कसे करतात ते सांगावे.
तसेच ब्लॉगवाणीची आपली समस्या सुटलेली आपल्या ब्लॉगवरून समजली. त्याबद्दल शुभेच्छा.
आता पर्यंत या प्रकारापासुन लांबच राहिलो. पण आता नाही
कविता: आपण माझ्या मराठी पाककलेच्या ब्लाँगवर आलात धन्यवाद! उन्हाळ्यात बिबड्या करतात ती कॄति जरुर लिहिल.
ब्लॉगवाणीने पाककलेच्या ब्लाँग अंर्तभुत केल्या .
आपण मदत करुन मार्गदर्श्न केलेत .आभारी आहे
************
हरेकॄष्णजी पापड बनवणे फ़ार अवघड नाही असे मला वाटते आणि हल्ली तर सर्व प्रकारचे पापड सुपर्शौपीत मिळतात.
*****************
प्राजक्ता.
Post a Comment