चायनीज पाककला आणि सौदंर्य प्रसाधना बाबत ब्युटी टीप्स देत आहे.
एक खास पाककलेची ***** 5STAR रेटींग मराठी साईट
आपल्यासाठी...
आपले सहर्ष स्वागत करीत आहोत...!!
WEL-COME.......!!!
Tuesday, June 3, 2008
पत्ता कोबीची कोशिंबीर-
साहित्य- किसलेली पत्ता कोबी, साखर १चमचा, दही वाटीभर, कोथिंबीर बारीक चिरलेली व मीठ कृति- प्रथम किसलेली पत्ता कोबी घेऊन त्यात साखर, दही, कोथिंबीर,मीठ घालून घ्यावेत व चमच्याने चांगली हलवून घ्यावेत ही झाली आहे खाण्यासाठी झटपट कोशिंबीर.
No comments:
Post a Comment