चायनीज पाककला आणि सौदंर्य प्रसाधना बाबत ब्युटी टीप्स देत आहे.
एक खास पाककलेची ***** 5STAR रेटींग मराठी साईट
आपल्यासाठी...
आपले सहर्ष स्वागत करीत आहोत...!!
WEL-COME.......!!!
Monday, May 16, 2011
घरगुती टीप्स-
१)टॊमँटोला कुस्करुन चेह-यावर लेप लावल्यास चेहराला चमक येते. २)घाम जास्त येत असल्यास पाण्यात तुरटी टाकून स्नान केल्यास ताजेतवाने वाटते. ३)आवळा भाजून खाल्ल्याने खोकला दूर होतो. ४)१चमचा शुध्द तुपात हींग मिसळुन प्यायलाने पोटदुखी दूर होते.
No comments:
Post a Comment