Wednesday, April 23, 2008

गाजराची कोशिंबिर




गाजर ३-४ धुऊन बारीक किसून त्यात साखर थोडी चवीप्रमाणे व लिंबु१ पिळून टाकणॆ,
त्यावर जिरे,हिंग मोहरीची, फ़ोडणी गाजराची कोशिंबिरीवर घालणे.ही झाली साधी सोपी
गाजराची कोशिंबिर. ती खुप स्वादिष्ट लागते.

2 comments:

HAREKRISHNAJI said...

दाण्याचे कुट कुठाय ?

prajakta patil said...

दाण्याचे कुट आमच्या येथे टाकत नाही.
ही कोशींबीर भाजी समवेत तोंडी लावुन खाता येते.
शिवाय व्हिटँमिन्स ही मिळ्तात
प्राजक्ता