Sunday, May 25, 2008

- बासुंदी-

साहित्य- १लिटर दूध, ५ते७ चारोळी, १ कप साखर, वेलचीपूड, काजू, बदामाची पूड.
कृति- प्रथम दूध आटवून घ्यावेत आणि त्यात साखर, वेलचीपूड, काजू, बदामाची पूड चारोळी घालून घ्यावेत थोडा खवा घालून घ्यावेत ही झाली आहे तयार बासुंदी.फ़्रिजरमध्येही बासुंदी ठेवली असता त्याचे आईस्क्रीम तयार होते.

1 comment:

HAREKRISHNAJI said...

दरवर्षी पाडव्याला आमच्या कडॆ बासुंदीपुरीचा बेत असतोच असतो.
नेहमी विकतची आणतो आता घरी करायला हरकत नाही